Deccan Queen Express कल्याणला का थांबत नाही? बाबासाहेबांनी लढवलेला खटला
esakal September 18, 2025 06:45 AM

Deccan Queen Express

जंक्शन

कल्याण हे मुंबईला उत्तर आणि दक्षिण भारताशी जोडणारे महत्वाचे रेल्वे जंक्शन आहे.

Deccan Queen Express

सवय

बहुतेक सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या कल्याण स्थानकावर थांबतात.

Deccan Queen Express

अपवाद

डेक्कन क्वीन ही गाडी मात्र कल्याणला थांबत नाही.

Deccan Queen Express

आश्चर्य

मुंबई-पुणे धावणारी इतकी प्रसिद्ध गाडी कल्याणला थांबत नाही हे सर्वांना नवल वाटते.

Deccan Queen Express

कर

पूर्वी रेल्वे कल्याण नगरपालिकेला कर भरत असे.

Deccan Queen Express

थकबाकी

काही वर्षे रेल्वेने हा कर नगरपालिकेला दिला नाही.

Deccan Queen Express

संताप

कर न दिल्यामुळे कल्याण नगरपालिकेने रेल्वेविरुद्ध कोर्टात खटला दाखल केला.

Deccan Queen Express

निर्णय

कोर्टाने नगरपालिकेच्या बाजूने निर्णय दिला.

Deccan Queen Express

जप्ती

नगरपालिकेने डेक्कन क्वीनचे इंजिन जप्त केले.

Deccan Queen Express

परतावा

कर भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी रेल्वेला ते इंजिन परत करण्यात आले.

Deccan Queen Express

नामुष्की

हा अपमान रेल्वे अधिकाऱ्यांना सहन झाला नाही.Deccan Queen Express

Deccan Queen Express

बदला

रेल्वेने डेक्कन क्वीन कधीही कल्याणला न थांबवण्याचा निर्णय घेतला.

Deccan Queen Express

आंबेडकर

या खटल्यात नगरपालिकेची बाजू समर्थपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली.

railway in Sikkim

भारतातील कोणत्या राज्यात अजूनही रेल्वे नाही? येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.