उत्तराखंडमध्ये एक अतिशय मोठा किंग कोब्रा वनविभागाने रेस्क्यू केला. उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये 29 ऑगस्ट रोजी वेलींमधून डोकावताना दिसला.
या कोब्राने फणा काढला आणि तो फुत्कारू लागला. तेव्हा लोकांना वनविभागाला पाचारण केले आणि त्यांनी या किंग कोब्राची सुटका केली.
(पाहा व्हीडिओ)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)