village of Andaman near Chennai, no one wears footwear
चप्पल न घालता फिरणेतुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतात एक असे गाव आहे जिथे कोणीही चप्पल किंवा बूट घालत नाही.
village of Andaman near Chennai, no one wears footwear
हे गाव आहे तरी कुठे?चेन्नईपासून सुमारे ४५० किलोमीटर अंतरावर असलेल्या या छोट्या गावाचे नाव अंदमान आहे.
village of Andaman near Chennai, no one wears footwear
शेतकरी आणि मुलेया गावातील बहुसंख्य लोक शेतकरी आहेत आणि येथील मुलेही चपलांशिवायच शाळेत जातात.
village of Andaman near Chennai, no one wears footwear
हातात घेतात चप्पलकेवळ वृद्ध किंवा आजारी लोकच चप्पल आणि बूट घालून चालतात. पण इतर अनेकजण चप्पल हातात घेऊन चालताना दिसतात.
village of Andaman near Chennai, no one wears footwear
श्रद्धा आणि देवीयामागे लोकांची एक खास श्रद्धा आहे. येथील लोकांचा विश्वास आहे की मुथ्यालम्मा नावाची एक देवी गावाचे रक्षण करते.
village of Andaman near Chennai, no one wears footwear
मंदिरासारखे गावजसे लोक मंदिरात जाताना चप्पल काढतात, त्याचप्रमाणे येथील लोकही देवीच्या श्रद्धेपोटी संपूर्ण गावाला एक मंदिर मानतात.
village of Andaman near Chennai, no one wears footwear
परंपरा आणि आदरम्हणूनच, देवीच्या आदरासाठी या गावातील लोक चप्पल किंवा बूट न घालण्याची परंपरा पाळतात.
History of the First Vegetable
पृथ्वीवर सर्वात आधी कोणती भाजी लावली गेली? येथे क्लिक करा