दिवाळीत जेवणाच्या सुरूवातील पनीर टिक्का बनवू शकता.
तसेच मसाला चहा किंवा इतर पेय तयार करू शकता.
भाजी पनीर दो प्याजा बनवल्यास आनंद द्विगुणित होईल.
तुम्ही राइसमध्ये जीरा भात बनवू शकता.
चपातीमध्ये बटर नान देखील तयार करू शकता.
शेवटी गोड पदार्थ म्हणून गाजर हलवा बनवू शकता.
तुम्ही फ्रुटकस्टर्ड देखील तयार करू शकता.
Diwali 2025 Gift Idea
Diwali 2025 Gift Idea: डाएट करणाऱ्या लोकांसाठी खास दिवाळी गिफ्ट आणखी वाचा