
ALSO READ: बेकायदेशीर स्थलांतरितांना प्रवेशबंदी! महाराष्ट्र सरकारने नवीन जीआर जारी केला
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जवळ येत आहे. भाजपमध्ये इतर पक्षांची भरती सुरूच आहे. त्यात शिंदे शिवसेना आणि अजितदादांच्या जुन्या जाणत्या लोकांचा समावेश असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे सध्या नाराजी आहे.
ALSO READ: छत्रपती संभाजीनगर: RSS वर बंदीची मागणी करत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर
एकनाथ शिंदे हे आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे समजते. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिंदे यांची उपस्थिती होती. या भेटीत राज्य सरकारमधील विविध विषयावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Edited By - Priya Dixit
ALSO READ: महाराष्ट्र नैसर्गिक शेतीचे पुढचे केंद्र बनणार- मुख्यमंत्री फडणवीस