या आहेत भारतातल्या सर्वात महागड्या शाळा!
esakal October 29, 2025 01:45 PM

woodstock school

वुडस्टॉक स्कूल, मसूरी
  • अभ्यासक्रम: IB

  • वार्षिक फी: ₹16–18 लाख

  • भारतातील सर्वात महागडी रेसिडेन्शियल शाळा

dhirubhai ambani international school

धीरुभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळा, मुंबई
  • अभ्यासक्रम: ICSE, IGCSE, IB

  • वार्षिक फी: ₹9–10 लाख

  • "Dare to Excel" या ब्रीदवाक्यासाठी प्रसिद्ध

ecole globale school dehradun

एकोल मॉंडिआल वर्ल्ड स्कूल, मुंबई
  • अभ्यासक्रम: IB (PYP, MYP, DP)

  • वार्षिक फी: ₹9–11 लाख

  • उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी ओळखली जाते

the doon school

दून स्कूल, देहरादून
  • अभ्यासक्रम: IB, IGCSE, ISC

  • भारतीय विद्यार्थ्यांसाठी फी: ₹11.95 लाख

  • आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी फी: ₹14.93 लाख

scindia school

सिंधिया स्कूल, ग्वाल्हेर
  • अभ्यासक्रम: CBSE

  • वार्षिक फी: ₹7–9 लाख

  • ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली प्रतिष्ठित बॉयज स्कूल

the british school delhi

ब्रिटिश स्कूल, नवी दिल्ली
  • अभ्यासक्रम: IB, IGCSE

  • वार्षिक फी: ₹10–12 लाख

  • भारतीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे लोकप्रिय ठिकाण

pathways school delhi

पाथवेज़ वर्ल्ड स्कूल, गुरुग्राम
  • अभ्यासक्रम: IB (PYP, MYP, DP)

  • वार्षिक फी: ₹6.45–13.85 लाख

  • आधुनिक सुविधा आणि ग्लोबल करिक्युलम

oakridge international school hyderabad

ओक्रीज आंतरराष्ट्रीय शाळा, हैदराबाद
  • अभ्यासक्रम: IB, IGCSE, CBSE

  • वार्षिक फी: ₹3.14–7.95 लाख

  • दक्षिण भारतातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय शाळा

good shepherd international school ooty

गुड शेफर्ड आंतरराष्ट्रीय शाळा, ऊटी
  • अभ्यासक्रम: IB, IGCSE, CBSE

  • वार्षिक फी: ₹6–10 लाख

  • नैसर्गिक वातावरणात जागतिक दर्जाचं शिक्षण

welham girls school

वेलहॅम गर्ल्स’ स्कूल, देहरादून
  • अभ्यासक्रम: ICSE, ISC

  • वार्षिक फी: ₹7–9 लाख

  • भारतातील सर्वात प्रतिष्ठित गर्ल्स स्कूलपैकी एक

Medicines Color

औषधे वेगवेगळ्या रंगात का येतात? जाणून घ्या खास कारण... आणखी वाचा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.