Pune Navale Bridge Accident Photo : पुण्यातील नवले पूलाजवळ घडलेल्या भयानक अपघातीची भीषणता दर्शवणारे फोटो
esakal November 14, 2025 04:45 AM
परिसर हादरला -

पुणे- बंगळूर महामार्गावर नवले पुलाजवळ घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला.

ब्रेक निकामी-

ब्रेक निकामी झालेल्या भरधाव कंटेनरने समोरून जाणाऱ्या आठ ते दहा वाहनांना धडक दिली.

सात जणांचा मृत्यू -

या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी आहेत.

कंटेनर नियंत्रणाबाहेर गेला -

कंटेनर नवीन कात्रज बोगद्याच्या तीव्र उतारावरून येताना अचानक नियंत्रणाबाहेर गेला.

  मोटार समोरच्या ट्रकमध्ये अडकली आणि क्षणातच दोन्ही वाहनांना आग लागली.

वाहतूक कोंडी -

अपघातानंतर परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली.

मृतांमध्ये कुणाचा समावेश? -

कारमधील चार प्रवाशांसह कंटेनरचा क्लिनर आणि इतर एकजण यांचा मृतांमध्ये समावेश

जखमींवर उपचार सुरू -

जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Harmanpreet Kaur Reveals Her Favourite Cricketer

Next : धोन की विराट कोणता क्रिकेटर आवडतो, हरमनप्रीतने दिलं उत्तर येथे पाहा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.