Best Place to Spot Tigers in First Safari
पर्यटकांची पहिली पसंतीवाघ बघायचा असेल तर पर्यटकांची पहिली पसंती तोडाबा व्याघ्र प्रकल्पाला असते.
Best Place to Spot Tigers in First Safari
पर्यटकांचा हिरमोडया ठिकाणी अनेकदा पहिल्या सफारीत पर्यटकांना वाघाचं दर्शन होत नाही. त्यामुळे त्यांचा हिरमोड होतो.
Best Place to Spot Tigers in First Safari
पेंच व्याघ्र प्रकल्पपण एक असा व्याघ्रप्रकला आहे, जिथे पहिल्याच सफारीत वाघ दिसण्याची शक्यता सर्वाधिक आहे. ते व्याघ्र प्रकल्प म्हणजे पेंच व्याघ्र प्रकल्प.
Best Place to Spot Tigers in First Safari
कसं जायचं?पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरहून ६० किमी दूर नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग ७ वर आहे. जवळचं विमानतळ आणि रेल्वे स्थानक नागपूर हे आहे.
Best Place to Spot Tigers in First Safari
काय आहे सुविधा?या ठिकाणी राहण्यासाठी इको हट्स आणि इको होम्स उपलब्ध आहे. तसेच सफारीसाठी गाईड आणि मिनीबस उपलब्ध आहे.
Best Place to Spot Tigers in First Safari
सफारी कशी बूक करायची?पेंच व्याघ्र प्रकल्पातील सफारी तुम्ही ऑनलाईन किंना ऑफलाईन बूक करू शकता.
Best Place to Spot Tigers in First Safari
वाघ दिसण्याची शक्यताशहरीकरणापासून दूर वन्यजीवसृष्टी, समृद्ध वनपर्यटन अनुभवता येते. या ठिकाणी एका सफारीत वाघ दिसण्याची शक्यता सर्वाधिक असते.
Best Place to Spot Tigers in First Safari
कधी भेट द्यावी?पेंचमधील जंगल सफारीसाठी डिसेंबर ते जून हा काळ उत्तम असतो. या काळात वाघ आणि इतर प्राणीही दिसू शकतात.
Best Place to Spot Tigers in First Safari
पेंचमधील इतर प्राणीया ठिकाणी पट्टेदार वाघ, बिबटे, सांबर, चित्ता, तरस, गवा, हरीण, लांडगे, कोल्हे, रानडुक्कर, रानकुत्रे, अस्वल, निलगाय, काळवीट, असे कितीतरी वन्य प्राणी आहेत.
narnala fort history
हजार वर्षांपूर्वीच्या 'या' किल्ल्यावर भोसल्यांसह ब्रिटिशांनीही केलं राज्य, तटबंदी जवळपास ३८ किमी हेही वाचा -