हे दिवसातून तीन वेळा प्या.
एका अभ्यासानुसार, हिवाळ्यात तीळ आणि त्याचे तेल वापरणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
20-25 ग्रॅम तीळ चावून कोमट पाण्यासोबत घेतल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो.
50 ग्रॅम तीळ भाजून ठेचून त्यात थोडी साखर घालून खा. यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल.







