India vs South Africa, 2nd T20I LIVE Updates: टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिका रोखणार?
admin December 11, 2025 09:25 PM
[ad_1]

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी 20I सामना हा मुल्लानपूरमधील न्यू चंडीगड येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडिया सलग दुसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी मजबूत करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेसमोर मालिकेत 1-1 ने बरोबरी करण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.


[ad_2]
Source link
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.