सखाराम सदाकाळ यांचे निधन
esakal December 19, 2025 05:45 AM

ओतूर, ता. १८ ः रोहोकडी येथील सखाराम खंडू सदाकाळ (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. दशरथ सदाकाळ, सामाजिक कार्यकर्ते अशोक सदाकाळ हे त्यांचे पुत्र होत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.