मुलगा जन्माला येताच आईचे केले जाते मुंडण, पुण्यातील 'या' गावात शेकडो वर्षांची प्रथा
esakal January 01, 2026 02:45 AM

Pune Rotmalnath Temple Tradition 

प्रथा आणि परंपरा

आपल्या राज्यात अनेक वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा शेकडो वर्षांपासून पाळल्या जातात

Pune Rotmalnath Temple Tradition 

रोटमलनाथ देवस्थान

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील रोटी या गावातील श्री रोटमलनाथ देवस्थान हे अनोख्या प्रथेसाठी खूप प्रसिद्ध आहे.

Pune Rotmalnath Temple Tradition 

जावळ विधी

शितोळे घराण्याचे कुलदैवत असलेले श्री रोटमलनाथ मंदिर येथे पार पडणाऱ्या शितोळे घराण्याच्या जावळविधीसाठी खुप प्रसिध्द आहे.

Pune Rotmalnath Temple Tradition 

आईचे मुंडण

रोटमलनाथ मंदिरात जावळचा प्रथा कायम स्वरूपाची आहे. रोटी गावातील ८०० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे.५०० वर्षापासून जावळ इतिहास आहे. मुलाचे जावळ काढताना आईचे मुंडण करण्याची प्रथा आहे.

Pune Rotmalnath Temple Tradition 

अनेक वर्षाची परंपरा

शितोळे देशमुख परिवारात पहिला मुलगा होईल त्यावेळी मंदिरात मामाच्या मांडीवर बसून जावळ होत आहे.यावेळी मुलाची आई ही बट किंवा मुंडण केले जाते. ही परंपरा अनेक वर्षाची आहे.

Pune Rotmalnath Temple Tradition 

महिला आयोग

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नुकतेच ही प्रथा अनिष्ट असून महिलांच्या इच्छेविरुद्ध जर त्यांचे मुंडण केले गेले तर यावर योग्य कारवाई करण्यात यावी असे म्हटले होते.

Pune Rotmalnath Temple Tradition 

प्रथेची पुन्हा चर्चा

यानंतर पुन्हा या रोटी येथील श्री रोटमलनाथ मंदिरातील जावळ आणि मुंडण प्रथा चर्चेत आली आहे.

Jesus Christ Kashmir

येशू ख्रिस्तांनी काश्मीरमध्ये घालवले उर्वरित आयुष्य? काय आहे कबरीचा इतिहास... येथे क्लिक करा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.