आजचे पंचांग आणि दिनविशेष - 07 जानेवारी 2026
esakal January 07, 2026 09:45 PM

पंचांग -

बुधवार : पौष कृष्ण ५, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ७.०९ सूर्यास्त ६.११, चंद्रोदय रात्री १०.१४ चंद्रास्त सकाळी १०.१४, भारतीय सौर पौष १७ शके १९४७.

दिनविशेष -

  • २००१ - भाताची जनुकीय साखळी समजून घेण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पात भारत सहभागी.

  • २००१ - २१० मेगावॉटचा प्रकल्प खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राकडून ४० महिन्यांत पूर्ण.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.