खर्च नको! घरच्या घरी त्वचेला करा ग्लोइंग; फक्त वापरा 'हे' नैसर्गिक DIY टोनर
esakal January 12, 2026 10:45 AM
Lemon Peel Toner DIY फेस टोनर का महत्त्वाचा?

फेस टोनर त्वचेवरील उरलेली घाण काढतो, ओपन पोअर्स घट्ट करतो आणि स्किनकेअर प्रॉडक्ट्स अधिक प्रभावी बनवतो. घरगुती टोनर नैसर्गिक, सुरक्षित आणि सौम्य असतात.

use of gulab jal for glowing skin

गुलाबजल टोनर

गुलाबजल त्वचेला हायड्रेट ठेवतं, लालसरपणा कमी करतं आणि नैसर्गिक चमक देते. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य.

Who should not drink rice water and why तांदळाचं पाणी

तांदळाचं पाणी पोअर्स घट्ट करतं, तेलकटपणा कमी करतं आणि निस्तेज त्वचेला नैसर्गिक ग्लो देते.

Green Tea Side Effects ग्रीन टी टोनर

ग्रीन टीतील अँटीऑक्सिडंट्स सूज कमी करतात, तेल नियंत्रणात ठेवतात आणि मुरुमांपासून संरक्षण करतात.

Aloevera Gel

अॅलोवेरा टोनर

अॅलोवेरा त्वचेला शांत करतं, लालसरपणा कमी करतं आणि त्वचेला खोलवर ओलावा देतं.

Cucumber Juice काकडी टोनर

काकडी त्वचेला थंडावा देते, सूज कमी करते आणि उन्हाळ्यात त्वचेला ताजंतवानं ठेवते.

Toner or Moisturizer घरगुती टोनर का वापरावेत?

केमिकलमुक्त, स्वस्त, सहज बनणारे आणि त्वचेसाठी सुरक्षित. नियमित वापराने त्वचा अधिक निरोगी, चमकदार आणि तजेलदार दिसते.

Winter Cold Feet Medical Reasons

हिवाळ्यात सॉक्स घालूनही पाय थंड राहतायत? डॉक्टरांनी सांगितली ‘ही’ ८ कारणं आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.