1. दिल्लीतील राजपथवर 77 व्या प्रजासत्ताक दिनासाठी 8 बदल; पहिल्यांदाच 2 प्रमुख पाहुणे, महिला कमांडंटच्या नेतृत्वाखालील सर्व पुरुष रेजिमेंट अन् लष्करी युद्धाचा लाईव्ह डिस्प्ले https://tinyurl.com/yx4ecese 150 महाराष्ट्राचा चित्ररथ कर्तव्यपथावर येताच चैतन्य संचारलं, गणपती बाप्पाचं मन मोहून टाकणारं रुप; मोदींजीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं https://tinyurl.com/ywu858mb
2. प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन, सीएम देवेंद्र फडणवीस म्हणाले, दुष्काळ मुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल करत शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न करणार; सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश मोठा, उपमुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन https://tinyurl.com/4adwjhjb राज्य सरकारच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय ठरले अव्वल; देवेंद्र फडणवीसांकडून प्रजासत्ताक दिनी यादी जाहीर, विविध कार्यालयांनी मारली बाजी https://tinyurl.com/33bda55t
3. प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही? वन विभागातील महिला कर्मचारी गिरीश महाजनांवर भडकली, म्हणाल्या, ‘सस्पेंड केलं तरी चालेल, पण बाबासाहेबांचं नाव संपवायचं काम होऊ देणार नाही https://tinyurl.com/3b749rbj भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही; गिरीश महाजनांकडून दिलगिरी, म्हणाले, तसा हेतू नव्हता अनावधानाने राहिले https://tinyurl.com/yv775fa7
4. प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरु असतानाच उमरगामध्ये दारूबंदी अधिकाऱ्याला मृत्यूनं गाठलं, बुलढाण्यातही मुख्याध्यापकाचा दुर्दैवी अंत
https://tinyurl.com/mr2mteu2 मालेगावात प्रजासत्ताक दिनी फुगे विकताना सिलेंडरचा स्फोट, भीषण दुर्घटनेनंतर पोलिसांची धाव; दोन महिलांसह 4 जखमी https://tinyurl.com/yn7xuhwr
५. महाराष्ट्रात लोकशाही, संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल मोदी सरकारकडून भगतसिंह कोश्यारी महाशयांना पद्मभूषण; संजय राऊतांचा घणाघात, विकृत म्हणत हर्षवर्धन सपकाळ, सुप्रिया सुळेंचीही टीका https://tinyurl.com/3m78k3sw भगतसिंह कोश्यारींच्या पद्मभूषण पुरस्कारावरून विरोधकांचा हल्लाबोल; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावलं, म्हणाले छोट्या मनाचे लोकं एक प्रकारे विवाद उभा करतात https://tinyurl.com/mpc9cet9
७. एकनाथ शिंदेंनी धोका ओळखला, मुंबईत शिवसेना नगरसवेकांच्या गटाची स्वतंत्र गटनोंदणी करण्याची शक्यता; भाजपसोबत संयुक्त गट केल्यास स्थायी समितीवर कमी सदस्य जाण्याची भीती https://tinyurl.com/wa44av7j चंद्रपुरात शिवसेना ठाकरे-वंचितच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष; 10 नगरसवेक आज देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांची भेट घेणार https://tinyurl.com/umpwfbjh
8. कल्याणमध्ये नगरसेवक बेपत्ता झाल्याचे पोस्टर चिटकवले, पोलिस कारवाईच्या भीतीने शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू; कुटुंबीयांचा पोलिसांवर केला गंभीर आरोप https://tinyurl.com/yd3tc4dv मालाड रेल्वे स्थानकात अलोकच्या पोटात शस्त्रं खुपसलं, सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या वडिलांकडून राजनाथ सिंहांना बातमी कळताच मुंबईत फोन फिरवला, तपास गतीमान झाला https://tinyurl.com/b4dxkf4p
9. जालन्याच्या वाढत्या गुन्हेगारीला गुन्हेगारच जबाबदार, पालकमंत्री पंकजा मुंडेंच्या अजब वक्तव्याने भुवया उंचावल्या https://tinyurl.com/3exndfw6 ‘बायको नांदत नाही, पोलिसांनी माझा संसार बसवून द्यावा’; बीडमध्ये तरुण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढला; प्रजासत्ताक दिनी पोलिसांची धावपळ https://tinyurl.com/auvm8nxc
10. अपंग कोट्यातून MBBS करण्यासाठी सूरजनं स्वतःचा पाय कापला; डॉक्टर होण्यासाठी उत्तर प्रदेशच्या तरुणाचं धक्कादायक कृत्य
https://tinyurl.com/3z27tnmb मालाडनंतर भांडूपमध्ये भयंकर घटना, भररस्त्यात 29 वार करत कुख्यात गुंडाला संपवलं; मुंबई पुन्हा हादरली!
https://tinyurl.com/y4r8432b
1. मुंबईतील सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, मार्चमध्ये म्हाडाची मुंबईतील 3000 घरांसाठी लॉटरी, कुठे-कुठे घरं?
https://tinyurl.com/2u4nzayn
2. यंदा भारताचा 77 की 78 वा प्रजासत्ताक दिन? वाचा प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व
https://tinyurl.com/2rtxxupj
*एबीपी माझे Whatsapp चॅनल*
– https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658