Homemade Crispy Mirchi Vada Snack Recipe: लहान मुलं असो किंवा प्रौढ, अनेकांना सायंकाळी चार- पाचच्या सुमारास भूक लागते. अशा वेळेस काहीतरी गरमागरम आणि चटपटीत खाण्याची इच्छा होते. त्यामुळे बहुतेक वेळा बाहेर पिझ्झा, बर्गर खातात.
हे सर्व जंग फूड न खाता जर तुम्ही बाहेरच न खाता तुम्ही घरच्या घरी फक्त काही मिनिटांत तुम्ही कुरकुरीत, क्रिस्पी मिरची वडे बनवू शकता.
Asherigad Fort Trek: ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींना आवडेल असा ‘अशेरीगड’ ; कसा पोहोचाल ते जाणून घ्या साहित्यहिरव्या मोठ्या मिरच्या: ४- ५
बटाटे: २ मध्यम उकडलेले
मीठ: चवीप्रमाणे
लाल तिखट: १ चमचा
धणे पावडर: १/२ चमचा
बेसन: १/२ वाटी
हळद: १/४ चमचा
ओवा: १/२ चमचा
तेल: तळण्यासाठी
कृती: मिरच्या तयार करामिरच्या धुवून मधोमध उभी कापा, पण पूर्ण कापू नका. यामुळे त्यात भर घालणे सोपे होते.
भराव तयार कराउकडलेले बटाटे, मीठ,लाल तिखट आणि धणे पावडर नीट मळून मिश्रण तयार करा.
मिरच्यात भराव भरातयार मिश्रण मिरच्यांमध्ये भरून व्यवस्थित बंद करा.
Airplane Engine Failure: उड्डाणादरम्यान विमानाचं इंजिन बंद पडलं तर नेमकं काय होतं? सत्य जाणून घ्या पीठ तयार करादुसऱ्या भांडयात बेसन, हळद, ओवा आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मध्यम घट्टसर पीठ तयार करा.
वडे तळाकढईत तेल गरम करा. भरलेली मिरची पीठात बुडवून मध्यम आचेवर सोनेरी आणि खुसखुशीत होईपर्यंत तळा.
सर्व्ह करातळल्यानंतर वडे काढून टिश्यू पेपरवर ठेवा, ज्यामुळे अतिरिक्त तेल निघून जाईल. नंतर हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा.