हिराबाई बडदे यांचे निधन
esakal March 08, 2026 06:45 PM

गराडे, ता. ७ : कोडीत (ता. पुरंदर) येथील रहिवासी हिराबाई यशवंत बडदे (वय १०३) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे चार मुलगे, मुलगी असा परिवार आहे. व्यावसायिक सुभाष बडदे, एक्साइड बॅटरीचे विक्रेते दत्तात्रेय बडदे व पुणे येथील एक्साइड बॅटरीचे विक्रेते, श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बडदे हे त्यांचे पुत्र होत.

12706

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.