ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मार्च 2026 | शनिवार
युवराज जाधव March 21, 2026 09:13 PM

1. अशोक खरात प्रकरणात दीपक केसरकरांचा निकटवर्तीय दीपक लोंढेंची एसआयटीकडून कसून चौकशी, लोंढे आणि खरात यांच्या व्यावसायिक संबंधांचा पोलिसांना संशय https://tinyurl.com/bde6ycsw  अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वीच एसआयटी नेमली,निम्मं मंत्रिमंडळ यात असल्याने प्रकरण बाहेर येऊ द्यायचं नव्हतं, भास्कर जाधवांचा मोठा दावा https://tinyurl.com/3cmytfyh 

2. राज्यात जादूटोणा विरोधी कायदा पण त्याचे पालन करणारेच त्याच्या नादी लागल्यानं त्यांच्यावर कारवाई व्हावी,भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं परखड भाष्य   https://tinyurl.com/pwnf6zns   अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या मंत्री अधिकाऱ्यांची नावं समोर, सर्वांची चौकशी करुन कारवाई करा, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी https://tinyurl.com/5wyz8dyj  

3. अशोक खरातकडे फार मोठी मंडळी यायची, रुपाली चाकणकर पुण्याच्या, त्यांना तिकडे कोणीतरी नेलं असेल,पण राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी काही बंधनं पाळवीत, छगन भुजबळ यांचं वक्तव्य https://tinyurl.com/jwer4vnx  इशान्येश्वर मंदिरामुळे अशोक खरात सोबत ओळख, त्याचा एस्ट्रॉनॉमीमध्ये चांगला अभ्यास यामुळं अनेकांशी ओळख, दीपक केसरकरांचं व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण https://tinyurl.com/yeythvfw   

4. आरोपी परधर्मीय असेल तरच हिंदू जनआक्रोश मोर्चे काढणार का? नितेश राणे, पडळकर, संग्राम जगताप, लांडगे अशोक खरातवर का बोलत नाहीत? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा सवाल https://tinyurl.com/2n97exky 

5. साताऱ्यात महायुतीत जुंपली,जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीचे पडसाद कॅबिनेट बैठकीत उमटणार; भाजप मंत्र्यांबाबत शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील नाराजी नोंदवणार https://tinyurl.com/mtpjspf2  कोरेगावात भाजपसोबत निवडणूकपूर्व युती, मी महायुतीचाच,आमदार महेश शिंदेंचं स्पष्टीकरण, पालकमंत्र्यांनी सायरन का वाजवला? शंभूराज देसाईंना महेश शिंदेंचा प्रतिसवाल https://tinyurl.com/bdf8ktum  

6. उपराष्ट्रपती जगदीप धनखडांचा तडकाफडकी राजीनामा ईडीचा धाक दाखवून घेतला, संजय राऊतांचा नरकातील स्वर्ग पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीत सनसनाटी गौप्यस्फोट https://tinyurl.com/6y232mak 

7. रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानियांची स्पीडबोट मालदीवमध्ये गुरुवारी मध्यरात्री उलटली, तातडीने मुंबईत आणलं, उपचार सुरू; रशियन महिलेसह चार भारतीय वाहून गेले https://tinyurl.com/28txb6m9 

8. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इराणच्या राष्ट्राध्यक्षांना फोन, सणासुदीच्या काळात मध्य-पूर्वेत शांतता आणि स्थैर्य नांदावी, नरेंद्र मोदींची अपेक्षा https://tinyurl.com/ff5p8zdu  इराणचं तेल विकत घेण्यास 30 दिवस परवानगी, अमेरिकेचा आणखी एक यूटर्न https://tinyurl.com/3kv3zvyd इराणचा 4000 किमी अंतरावर असलेल्या अमेरिका-ब्रिटनच्या संयुक्त लष्करी तळावर हल्ला, हिंद महासागरातील डिएगो गार्सियावर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा https://tinyurl.com/fdzvexkr  

9. अमेरिका इराण युद्धामुळं सोने आणि चांदीच्या दरात घसरण, सोने 4 हजारांनी तर चांदी 6 हजारांनी स्वस्त, 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 44 हजार रुपयांवर https://tinyurl.com/4acfzfdy 

10. बीसीसीआयकडून भारताच्या नव्या मालिकेचं वेळापत्रक जाहीर,टीम इंडिया आयर्लंडचा दौरा करणार, जूनमध्ये दोन टी 20 सामने खेळणार https://tinyurl.com/sd2tnuz2  

एबीपी माझा स्पेशल 

नादखुळा... वाशिममध्ये जिल्हा परिषद विद्यार्थ्याची 'नवोदय'साठी निवड; गावातून वाजत-गाजत मिरवणूक, मुलींची लेझीम https://tinyurl.com/nhz2y9e8 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.