horoscope
मेष :आर्थिक निर्णय मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
horoscope
वृषभ :एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
horoscope
मिथुन :काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
horoscope
कर्क :आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
horoscope
सिंह :वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
horoscope
कन्या :मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
horoscope
तुळ :प्रॉपर्टीचे व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
horoscope
वृश्चिक :नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
horoscope
धनु :आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. जुनी येणी वसूल होतील.
horoscope
मकर :दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
horoscope
कुंभ :काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
horoscope
मीन :मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
History of Jai Bhim slogan
'जय भीम' नारा भारतात पहिल्यांदा कोणी दिला? जाणून घ्या 'या' शब्दाचा ऐतिहासिक प्रवास? येथे क्लिक करा