आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 एप्रिल 2026
esakal April 15, 2026 10:45 AM

पंचांग -

बुधवार : चैत्र कृष्ण १३, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.१९ सूर्यास्त ६.५०, चंद्रोदय पहाटे ५.०९ चंद्रास्त दुपारी ४.५२, प्रदोष, शिवरात्री, भारतीय सौर चैत्र २५ शके १९४८.

दिनविशेष -

  • २०१८ - राज्य शासनातर्फे दिला जाणारा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र व राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना, तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना जाहीर.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.