Arvind Kejriwal Tweet | भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
admin April 24, 2026 08:26 PM
[ad_1]

आम आदमी पक्षात मोठी फूट पडली आहे. खासदार राघव चड्ढा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सोबतच आप पक्षाच्या इतरही काही खासदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर आपच्या त्या सातही खासदारांनी भाजप कार्यालयात जाऊन अध्यक्षांची भेट घेतली. दरम्यान, आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट केले आहे.

अरविंद केजरीवाल यांनी या ट्वीटद्वारे एका ओळीतच भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांच्या एक्स अकाउंटवर ट्वीट करत ते म्हणाले, ‘ भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला आहे.’ यावेळी केजरीवाल यांनी कोणत्याही नेत्याचे नाव न घेता एका वाक्यात भाजपवर हल्लबोल केला आहे.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.