ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मे 2026 | सोमवार
युवराज जाधव May 04, 2026 09:13 PM

1. पाचपैकी तीन राज्यात भाजपची मुसंडी, पश्चिम बंगाल, आसाम आणि पदुच्चेरीत सत्ता, तामिळनाडूत अभिनेता विजयच्या TVK चा जलवा तर केरळमध्ये काँग्रेसप्रणित यूडीएफ सत्तेत https://tinyurl.com/d3c8nwft 

 

2. पश्चिम बंगालमध्ये नरेंद्र मोदी अमित शाहांची जादू,भाजपची 293 पैकी 205 जागांवर आघाडी; ममता बॅनर्जींच्या टीएमसीच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग https://tinyurl.com/4ev4xnzx  पश्चिम बंगालमध्ये भाजपसाठी संघटनात्मक बळकटी ठरली गेमचेंजर,तृणमूल काँग्रेसमधील बंडखोरी आणि मतविभाजन भाजपच्या पथ्यावर https://tinyurl.com/4bxtkntb 

 

3. पश्चिम बंगालमध्ये कमळ फुललं, आम्ही बंगालची स्वप्न पूर्ण करु, समाजातील प्रत्येक वर्गासाठी काम करु, पंतप्रधान नरेंद्र मोदींची बंगाल विजयावर पहिली प्रतिक्रिया https://www.youtube.com/watch?v=a5B0FhXuLoY  पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन;पश्चिम बंगालमधील विजयानंतर महाराष्ट्र भाजपचा जल्लोष, देवेंद्र फडणवीसांची ममता बॅनर्जींवर तुफान टीका https://tinyurl.com/4azawve7  ममता दीदींचे भय, दहशत संपली, मोदीजींचा विश्वास जिंकला, पश्चिम बंगालच्या विजयानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/568z9ek3 

 

 

4. तामिळनाडूमध्ये मोठा उलटफेर, अभिनेता विजयच्या टीव्हीके पक्षाची मुसंडी, 234 पैकी 107 जागांवर आघाडीवर,सत्ताधारी द्रमुक दुसऱ्या तर अण्णाद्रमुक तिसऱ्या स्थानी https://tinyurl.com/ys4ef5kw   तामिळनाडूत द्रमुकला सर्वात मोठा धक्का, मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन पराभूत, टीव्हीकेच्या व्ही.एस.बाबूंचा विजय https://tinyurl.com/5n8vf8ub 

 

5. डाव्यांचा शेवटचा बालेकिल्ला कोसळला! केरळमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; 140 पैकी काँग्रेसप्रणित यूडीएफ 102 जागांवर पुढे तर डावे पक्ष 35 जागांवर आघाडीवर,मुख्यमंत्रीपदासाठी शशी थरुर यांच्यासह केसी वेणुगोपाल यांची नावं चर्चेत https://tinyurl.com/4deyvw89 

 

6. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मांचा झंझावात! भाजपने तिसऱ्यांदा एकहाती मैदान मारलं, 126 जागांपैकी भाजप मित्र पक्ष 102 जागांवर आघाडीवर,काँग्रेस 19 जागांवर पुढे https://tinyurl.com/56abd9pt पद्दुचेरीत एनडीएच पुन्हा सत्तेत, भाजप मित्रपक्षांना 30 जागांपैकी 17 जागांवर आघाडी https://tinyurl.com/ys4ef5kw 

 

7. बारामतीकरांनी करुन दाखवलं, सुनेत्रा पवारांना देशात सर्वाधिक मताधिक्य,2 लाख 18 हजारांच्या लीडने विजयी,पोटनिवडणुकीत इतिहास रचला! https://tinyurl.com/545uznmv  हा विजय राजकीय यश नसून आदरणीय दादांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतींना दिलेली खरी आदरांजली,सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/3p8tk2u4 

 

8. राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले 1 लाख 12 हजारांच्या मताधिक्यानं विजयी, राष्ट्रवादीच्या गोविंद मोकाटेंना 27506 मतं, पोटनिवडणुकीत महायुतीचेच वर्चस्व https://tinyurl.com/3hyrn8h2 

 

9. अखेर पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी,4000 कोटींचा आराखडा मंजूर,राज्य मंत्रिमंडळ शिखर बैठकीत निर्णय https://tinyurl.com/4sy67kfz 

 

10. SRPF च्या परीक्षेत 100 पैकी तब्बल 85 प्रश्न खासगी क्लासच्या प्रश्नपत्रिकेतील जसेच्या तसे उचलले, रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप, चौकशी करण्याची मागणी https://tinyurl.com/yms8nfdp 

 

*एबीपी माझा स्पेशल*

 

'राजा शिवाजी' सिनेमा टॅक्स फ्री करा; ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र https://tinyurl.com/3naufrrd 

 

*एबीपी माझा Whatsapp Channel :* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.