Panchang 6 May 2026 : आजचे पंचांग! संत चोखामेळा पुण्यतिथी, कोणते वेळा शुभ आणि कोणत्या टाळाव्यात?
esakal May 06, 2026 10:45 AM

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀️ सूर्योदय – ०६:०८

☀️ सूर्यास्त – १८:५४

चंद्रोदय – २३:०७

⭐ प्रात: संध्या – ०४:५६ ते ०६:०८

⭐ सायं संध्या – १८:५४ ते २०:०६

⭐ अपराण्हकाळ – १३:४७ ते १६:२०

⭐ प्रदोषकाळ – १८:५४ ते २१:०८

⭐ निशीथ काळ – ००:०८ ते ००:५३

⭐ राहु काळ – १२:३१ ते १४:०६

⭐ यमघंट काळ – ०७:४३ ते ०९:१९

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त– ०६:०८ ते ०७:४३

अमृत मुहूर्त– ०७:४३ ते ०९:१९

विजय मुहूर्त— १४:३८ ते १५:२९

⏳ कार्यसिद्धी वेळा – ०९:१९ ते ०९:३२ | १२:०५ ते १२:३१ | १४:०६ ते १४:३८ | १६:२० ते १८:०२ | २०:२३ ते २२:३८

⚠️ कार्यनाशक वेळा – ०६:०८ ते ०७:५० | ०९:३२ ते १२:०५ | १४:३८ ते १६:२० | १८:०२ ते २०:२३ | २२:३८ ते २४:००

मुंबई बंदर भरती/ओहोटी – भरती: २३:१२ ते ०४:४१ पुढील दिवस | ओहोटी: ०४:४१ पुढील दिवस ते १०:१२ पुढील दिवस | भरती: १०:१२ पुढील दिवस ते १७:०६ पुढील दिवस | ओहोटी: १७:०६ पुढील दिवस ते २३:५८ पुढील दिवस

ग्रहमुखात आहुती – भौम (अशुभ) १३:५४ नं. गुरु (शुभ)

अग्निवास – आकाशात

️ शिववास – नंदीवर असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे

शालिवाहन शक १९४८

संवत्सर पराभव

अयन – उत्तरायण

ऋतु – वसंत

मास – वैशाख

पक्ष - कृष्ण पक्ष

तिथी – पंचमी(अहोरात्र)

वार – बुधवार

नक्षत्र – मूळ (१३:५४ नं.) पूर्वाषाढा

योग – सिद्ध (२३:०७ नं.) साध्य

करण – कौलव (१८:४९ नं.) तैतिल

चंद्र रास – धनु

सूर्य रास – मेष

गुरु रास – मिथुन

दिनविशेष – संत चोखामेळा पुण्यतिथी, यमघंट १३.५४ प.

✅विशेष कमेंट्स वर कमेंट्स भाग ४-

जेवणाआधी कोणते श्लोक म्हणावे ? रात्री झोपताना म्हणावयाचे श्लोक. शेतीसाठी शुभ मुहूर्त , लग्न आणि घर एका वर्षात करावे का ? इत्यादी प्रश्नांची उत्तरे बघा खालील youtube व्हिडिओमध्ये-

https://youtu.be/pUSLBLycmQs?si=QNL1vxVfDsT5uQQxं

शुभाशुभ दिवस - अशुभ दिवस

श्राद्ध तिथी - पंचमी श्राद्ध

आजचे वस्त्र – हिरवे

स्नान विशेष – गहूला वनस्पतीचे चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.

उपासना – ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा.

दान – सत्पात्री व्यक्तीस निळे वस्त्र, सुवर्ण, कांस्यपात्र, मूग, फुले दान करावे

तिथीनुसार वर्ज्य – बिल्वपत्र किंवा बेलफळ खावू नये, स्त्रीसंग

दिशाशूल उपाय – दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा करण्यापूर्वी तीळ भक्षण करून बाहेर पडावे.

चंद्रबळ – मिथुन , कर्क , तुळ , धनु , कुंभ , मीन — या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.