आजचे पंचांग आणि दिनविशेष - 06 मे 2026
esakal May 06, 2026 10:45 AM

पंचांग -

बुधवार : वैशाख कृष्ण ४, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय ६.०५ सूर्यास्त ६.५६, चंद्रोदय रात्री ११.०५ चंद्रास्त सकाळी ९.१७, भारतीय सौर वैशाख १६ शके १९४८.

दिनविशेष -

  • २००४ - जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला भारतीय ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ ऑस्करचा तिसऱ्यांदा मानकरी ठरला.

  • २०१२ - बार्सिलोनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने ‘स्पॅनिश लीग’ मोसमातील गोलांचे विक्रमी अर्धशतक करण्याचा पराक्रम केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.