महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील विविध नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांमध्ये अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक (अध्यक्ष आणि सदस्य पदांसह) तसेच राज्यातील इतर प्रभागांमधील पोटनिवडणुकांचा समावेश आहे.
Baramati By Poll Result: सुनेत्रा पवारांचा विक्रमी विजय, अजितदादांचा बारामतीमधील रेकॉर्ड मोडला; किती मतं मिळाली? कोणत्या नगरपरिषदांची होणार निवडणूक?पातूर नगरपरिषद (जि. अकोला):
१ अध्यक्ष आणि २० सदस्य पदांसाठी संपूर्ण निवडणूक होणार
स्थगित प्रभागांतील निवडणूक:
उमेदवारांच्या निधनामुळे स्थगित झालेल्या
मनमाड (जि.नाशिक)
पिंपळनेर (जि.धुळे)
गेवराई (जि.बीड)
अकोट (जि. अकोला)
VIjay Shivtare | Shivsena शिस्तपालन समितीकडून शिवतारेंना नोटीस, 24तासांत उत्तराचे आदेश |Marathi News येथील प्रत्येकी एका प्रभागासाठी मतदान होणारपोटनिवडणुका:
११ जिल्ह्यांतील १४ नगरपंचायतींमध्ये १५ रिक्त जागा
३ नगरपरिषदांमध्ये ३ रिक्त जागा
१४ जिल्हे, ८ नगरपरिषदा आणि १४ नगरपंचायतींमधील एकूण ४७ रिक्त जागांसाठी निवडणूक
SSC Result 2026: मोठी बातमी! दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे अन् कसा पहाल रिझल्ट? निवडणूक कार्यक्रमकार्यक्रम जाहीर १२ मे २०२६
अर्ज दाखल १८ मे ते २५ मे (सकाळी ११ ते दुपारी ३)
अर्ज छाननी २६ मे (सकाळी ११ पासून)
अर्ज मागे घेणे २७ मे ते २ जून
मतदान २० जून (सकाळी ७:३० ते सायं. ५:३०)
मतमोजणी व निकाल २१ जून