आजचे पंचांग आणि दिनविशेष : ०८ मे २०२६
esakal May 08, 2026 10:45 AM
पंचांग

शुक्रवार : वैशाख कृष्ण ६, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय ६.०५ सूर्यास्त ६.५७, चंद्रोदय रात्री १२.३३ चंद्रास्त सकाळी ११.०४, भारतीय सौर वैशाख १८ शके १९४८.

दिनविशेष
  • २००३ : भारताच्या दुसऱ्या उपग्रह प्रक्षेपकाचे (जीएसएलव्ही-डी २) श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीपणे प्रक्षेपण.

  • २००८ : बीजिंग ऑलिंपिकची विशेष ज्योत चिनी गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट या सर्वोच्च शिखरावर नेऊन प्रज्वलित केली.

  • २००८ : अभिनव बिंद्रापेक्षा सरस कामगिरी करून संजीव राजपूत याने आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.