फांदी कोसळून दोन तरुणी जखमी
esakal May 12, 2026 10:45 AM

फांदी कोसळून
दोन तरुणी जखमी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : खार लिंक रोड परिसरात झाडाची फांदी अंगावर पडून दोन तरुणी गंभीर जखमी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या दोन्ही मुलींवर मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेमुळे मुंबई महापालिकेच्या वृक्ष संवर्धन विभागाच्या ढिसाळ कारभारावर पुन्हा टीका होत आहे. माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी या घटनेवरून प्रशासनाला धारेवर धरले आहे.


......

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.