तारुबाई लोहार
ढेबेवाडी : नाडे-नवारस्ता येथील तारुबाई निवृत्ती लोहार (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यात त्यांचा सहभाग हाेता. उरूल येथील जगदंबा हायस्कूलचे शिक्षक सोपान लोहार यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन उद्या (बुधवारी) सकाळी दहाला सांगवड पुलाजवळ होईल.
B08370
तारुबाई लोहार
....................................