सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर टॉप 10 ट्रेंडिंग शोजमध्ये ‘द बोरोज’चा समावेश आहे. ही अमेरिकन सीरिज नेटफ्लिक्सवर तुम्हाला हिंदी भाषेतही पहायला मिळेल. जर तुम्ही वीकेंडला किंवा फावल्या वेळेत एखादी सीरिज पाहू इच्छिता, तर तुमच्या वॉचलिस्टमध्ये या सीरिजचा आवर्जून समावेश करू शकता.