1. मान्सून महाराष्ट्रात दाखल, तळकोकणात 6 जूनलाच धडक, राज्यात दोन तीन दिवसात पावसाची शक्यता, समुद्रात एल निनो सक्रीय, यंदा पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज https://tinyurl.com/546ssjjj
2. भारताच्या आयर्लंड अन् इंग्लंड दौऱ्यासाठी टी 20 संघाची बीसीसीआयकडून घोषणा; श्रेयस अय्यर कर्णधार, तर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी, सूर्यकुमार यादवनं कर्णधारपदआणि संघातील स्थान गमावलं https://tinyurl.com/3b5j8txw बीसीसआयच्या निर्णयावर सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया, इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत टीम इंडियाला शुभेच्छा https://tinyurl.com/42h3hv3b
3. कॉकरोच जनता पार्टीचं जंतरमंतरवरील आजचं आंदोलन संपलं, सोनम वांगचूक आणि अभिजीत दीपकेंची भाषणं, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न झाल्यास पुढील शनिवारी आंदोलनाचा इशारा https://tinyurl.com/3bu55fvb अभिजीत दीपके बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक हाती घेत भारतात दाखल, दिल्ली एअरपोर्टवर स्वागताला प्रचंड गर्दी https://tinyurl.com/3fbjxb9a
4. राज्यसभेसाठी उमेदवाराचं नाव तुम्हाला उद्यापर्यंत कळेल, सर्वांचा विचार घेऊन निर्णय होणार, सुनेत्रा पवार यांचं बारामतीत थेट भाष्य https://tinyurl.com/4vrjpwwh राज्यसभेची उमेदवारी मिळाली तर समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद मिळावं, छगन भुजबळ आग्रही, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट https://tinyurl.com/3s682nhz
5. 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात' सुप्रिया सुळेंच्या निवडणुकीतील घोडेबाजाराच्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/52hwr8b8 कॉपी करुन नाही अभ्यास करुन पास व्हा, सुप्रिया सुळे यांचं देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर https://tinyurl.com/yweh3wwb
6. पुण्यात राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होती का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल https://tinyurl.com/5jwsky6k मविआच्या 8 उमेदवारांची माघार, त्यात काँग्रेसचाही समावेश, सुप्रिया सुळेंचं पुण्यातील मविआच्या नेत्यांना उत्तर https://tinyurl.com/mrrtcsz7
7. देवस्थान इनाम निर्मूलन कायदा प्रारुप स्थगित, डिसेंबरमध्ये नवा कायदा आणणार, चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा https://tinyurl.com/fk6rhk4b
8. 'हे सरकार जरांगे समोर लाचार झालंय, ओबीसींप्रमाणं सवलती मराठा समजाला देण्याचा निर्णय असंवैधानिक'; लक्ष्मण हाकेंचा देवेंद्र फडणवीस सरकारवर थेट प्रहार, न्यायालयात जाण्याचा इशारा https://tinyurl.com/47r9k2rm
9. बुद्धीबळाच्या जगाचा नवा राजा ! आर. प्रज्ञानंदने रचला इतिहास; पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसन एकाच स्पर्धेत दोनदा लोळवलं, नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरला https://tinyurl.com/2f7zbhk5
10. भारत- अफगाणिस्तान यांच्यातील कसोटीला सुरुवात, पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांचाच बोलबाला; गिल- राहुलची खणखणीत शतकं, तर सुदर्शन-पंतची वादळी फटकेबाजी, दिवसअखेर भारताच्या 3 बाद 368 धावा https://tinyurl.com/mtxkdbft भारतीय संघात मानव सुथारचं पदार्पण, कुलदीप यादवनं टीम इंडियाची कसोटी संघाची कॅप सोपवली https://tinyurl.com/42uvbwx4
*एबीपी माझा स्पेशल*
धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी https://tinyurl.com/4bstvr4r मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुका याच्या पलीकडे जाऊन आपण कोणाचे वारस आहोत याचं स्मरण करावं, शिवराज्यभिषेक दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट https://tinyurl.com/4ses2ckr
*एबीपी माझा Whatsapp Channel :* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w