ABP Majha Top 10, 7 June 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
एबीपी माझा वेब टीम June 07, 2026 11:43 PM
  1. Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 June 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Vasai Shocker: प्रेयसीच्या आई-वडिलांनी लग्नाला नकार दिल्याने नैराश्यात गेलेल्या एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. Read More

  3. India Alliance Meeting: या महत्त्वपूर्ण बैठकीत विरोधी पक्षांची एकता मजबूत करणे आणि केंद्रातील मोदी सरकारविरोधात एक समान रणनीती आखण्यावर चर्चा होईल. Read More

  4. Iran US News Today: अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर काही दिवसात नवा वाद सुरु झाला आहे. अमेरिकेची नजर आता इराणच्या गोठवलेल्या संपत्तीवर असल्यानं संघर्ष पुन्हा वाढू शकतो.   Read More

  5. याच विषयावर आता पहिल्यांदाच एक सिरीज आली आहे आणि TVF ने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या आयुष्यातील अतिशय रिलेटेबल विषय पडद्यावर आणला आहे. Read More

  6. कलाकारांच्या प्रभावी अभिनयामुळेही या सीरिजची चर्चा रंगली आहे. IMDb वर या सीरिजला 10 पैकी तब्बल 8.8 रेटिंग मिळालं आहे. Read More

  7. दोन दिवसांपूर्वी ललित मोदी म्हणाला होता की, दाऊद इब्राहिम हा क्रिकेट बुकींवर नियंत्रण ठेवून होता. पूर्वी एका सामन्यावर 2 अब्ज डॉलर्सचा सट्टा लावला जायचा, जो आता 4 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. Read More

  8. अफगाणिस्तान हा संघ बऱ्याच काळापासून फिरकीवर आधारित म्हणून ओळखला जातो. रशीद खान, मुजीब उर रहमान आणि मोहम्मद नबी यांसारख्या फिरकी गोलंदाजांनी संघाला जागतिक क्रिकेटमध्ये ओळख मिळवून दिली आहे. Read More

  9. Breakfast Recipe: तुम्हाला पण रोज नाश्त्यामध्ये पोहे, उपीट, पराठे खाऊन कंटाळा आलाय, काही तरी नवीन आणि चटपट खावसं वाटतंय, तर हा आरोग्यदायी, झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्ता एकदा तरी नक्की बनवाल.. Read More

  10. BCPL : बीसीपीएल रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला पूर्व रेल्वेकडून कामाची वर्क ऑर्डर मिळाली आहे. आता शेअरमध्ये सोमवारी तेजी येते की घसरण याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. Read More

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.