Horoscope 13 September: 'या' राशीच्या लोकांचा कामानिमित्त प्रवास होईल
esakal September 13, 2024 01:45 PM
मेष

एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रवास सुखकर होतील.

मेष वृषभ

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ मिथुन

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

मिथुन कर्क

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंवर मात कराल.

कर्क सिंह

संततिसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

सिंह कन्या

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. गुरूकृपा लाभेल.

कन्या तुळ

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

तुळ वृश्चिक

जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृश्चिक धनु

शासकीय कामे मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

धनु मकर

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. मनोबल कमी राहील.

मकर कुंभ

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

कुंभ मीन

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मीन
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.