Satyapal malik : मोदींचा कट्टर विरोधक उद्धव ठाकरेंचा भेटीला, काय झाली चर्चा?
Sarkarnama September 23, 2024 05:45 AM
satyapal malik सत्यपाल मलिक

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे मोदींच्या धोरणांचे कट्टर विरोधक आहेत.

satyapal malik Narendra Modi शेतकऱ्यांना पाठींबा

माजी यांच्या 2019 च्या कार्यकाळात सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते. मात्र, त्यांनी मोदीं विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला होता.

satyapal malik meet uddhav thackeray मलिक 'मातोश्री'वर

सत्यपाल मलिक यांनी आज (रविवारी ) मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेटी घेतली.

satyapal malik meet uddhav thackeray ठाकरेंकडून सन्मान

उद्धव ठाकरे यांनी सत्यपाल मलिक यांचे स्वागत करत त्यांचा सन्मान केला.

satyapal malik meet uddhav thackeray काय झाली चर्चा?

उद्धव ठाकरे आणि सत्यपाल मलिक यांच्यामध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली.

satyapal malik meet uddhav thackeray 'मविआ'ला पाठीबा

सत्यपाल मलिक यांनी महाविकास आघाडीला पाठींबा देत महाविकास आघाडीच सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला.

satyapal malik meet uddhav thackeray भाजपचा सफाया

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा सफाया होणार असल्याचा दावा देखील मलिक यांनी केला.

satyapal malik ठाकरेंची महत्त्वाची भूमिका

भाजपचा पराभव करण्यात या निवडणुकीत उद्धव ठाकरे हे महत्त्वाची भूमिका बजावतील,असे सत्यपाल मलिक म्हणाले.

Uday Bhanu Chib NEXT : गुलाम नबी आझाद यांच्यानंतर मिळाला मोठा मान; राहुल गांधींचा नवा युवा शिलेदार... उदय भानू चिब! येथे क्लिक करा
© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.