पंचांग -
१५ नोव्हेंबर २०२४ साठी शुक्रवार :
कार्तिक शुद्ध १५, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.४२, सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ५.२३, चंद्रास्त सकाळी ६.५७, त्रिपुरारी पौर्णिमा, गुरुनानक जयंती, तुलसी विवाह समाप्ती, कार्तिक स्नान समाप्ती, कार्तिक स्वामी दर्शन, महालय समाप्ती, पौर्णिमा प्रारंभ सकाळी ६.२०, समाप्ती उ. रात्री २.५९, भारतीय सौर कार्तिक २४ शके १९४६.
दिनविशेष -
२०१० : भारताचा स्टार ऑफस्पिनर हरभजनसिंगने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत आठव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन सलग दोन्ही डावांत शतक केले. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच जागतिक फलंदाज ठरला.