२६ डिसेंबर २०२४ साठी गुरुवार
मार्गशीर्ष कृष्ण ११ चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ७.०५, सूर्यास्त ६.०४, चंद्रोदय पहाटे ३.४२, चंद्रास्त दुपारी २.२२, सफला एकादशी, भारतीय सौर पौष ५ शके १९४६
दिनविशेष२००३ : अवकाश प्रणोदक तंत्रज्ञानातील (स्पेस प्रॉपेलेंट टेक्नॉलॉजी) उल्लेखनीय कामगिरीबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर यांना भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) "सतीश धवन विशेष प्राध्यापक'' हे पद जाहीर करून त्यांचा आगळा सन्मान केला.
२००७ : ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. गो. मा. पवार यांना ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे-जीवन व कार्य’ या चरित्रग्रंथासाठी प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर.