पेडिक्युअर ही एक अशी थेरपी आहे की, ज्यामुळे पायांचे सौंदर्य अधिक पटींनी वाढते.
हिवाळायादिवसांमध्ये थंडीने पाय कोरडे पडू लागतात. त्यामुळे हिवाळ्यात पेडिक्युअर करणे गरजेचे आहे.
पेडिक्युअर करण्याचे फायदेआज आपण हिवाळ्यात पायांचे पेडिक्युअर केल्याने काय फायदे होतात? त्याबद्दल जाणून घेऊया.
त्वचा चमकदारहिवाळ्यात पायांचे पेडिक्युअर केल्याने दोन्ही पायांची त्वचा मुलायम आणि चमकदार बनते.
मृत त्वचा दूर होतेहिवाळ्यात पायांचे पेडिक्युअर केल्याने मृत त्वचा निघून जाते. आणि पायची त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते.
नखांची स्वच्छता होते.या दिवसांमध्ये पायांचे पेडिक्युअर केल्याने नखांची उत्तम प्रकारे स्वच्छता होते आणि संसर्गाचा धोका कमी होतो.
मॉईश्चरायझेशनपायांचे पेडिक्युअर केल्याने पायांचे उत्तम प्रकारे मॉईश्चरायझेशन होते.
Yoga: हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी करा, ही ५ सोपी योगासनं