लाडकी बहिण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 'लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी अर्जांची छाननी होणार आहे. ज्या लाभार्थीबाबत तक्रारी आल्या आहेत. त्या लाभार्थी महिलांचे अर्ज तपासून बाद केले जाणार आहेत.', अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.