शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
वृषभ :राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.
मिथुन :जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
कर्क :काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
सिंह :नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
कन्या :खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
कन्या तुळ :महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. संततिसौख्य लाभेल.
तुळ वृश्चिक :दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.
वृश्चिक धनु :नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मकर :कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
कुंभ :मन आनंदी व आशावादी राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
मीन :वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.