1809 - अंधांसाठी उपयोगी ठरलेल्या ब्रेल लिपीचा जनक लुई ब्रेल यांचा पॅरिसमध्ये जन्म.
Dinvishesh 4 January1881 - "केसरी' वृत्तपत्र पुणे येथे लोकमान्य टिळक यांनी सुरू केले.
Dinvishesh 4 January1941 - माजी केंद्रीय मंत्री कल्पनाथ राय यांचा जन्म. मध्ये प्रदेशातील महूला जिल्ह्याचा दर्जा देण्याचे श्रेय राय यांना जाते. राय यांना साखर घोटाळ्यात तुरूंगवास भोगावा लागला होता. मात्र, तुरुंगात असतानाही लोकसभा निवडणुकीत ते अपक्ष म्हणून निवडून आले होते
Dinvishesh 4 January1948 - ब्रह्मदेशामध्ये (म्यानमार) प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले.ब्रिटिशांनी म्यानमारला स्वातंत्र्य दिले
Dinvishesh 4 January1952 - ब्रिटिश सैन्याकडून सुएझ कालव्याची नाकेबंदी
Dinvishesh 4 January1993 - अयोध्येत बाबरी मशीद पुन्हा बांधावी यासाठी भारताकडे निघालेल्या एक लाखाच्या मोर्चावर बांग्लादेश सुरक्षा दलांचा गोळीबार
Dinvishesh 4 January1994 - आपल्या सुमधुर संगीताने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे संगीत दिग्दर्शक राहुलदेव बर्मन उर्फ पंचमदा यांचे निधन
Dinvishesh 4 January2000-पुण्याच्या कात्रज येथील भरवस्तीत गव्याचा धुमाकूळ. सुमारे बारा तासानंतर गव्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन पकडण्यात आले.
Dinvishesh 4 January2010 - दुबईमधील बुर्ज खलिफा या जगातल्या सर्वात उंच इमारतीचे उद्घाटन
Dinvishesh 4 January2022 - सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन
Next : देशातील 'या' रेल्वे स्थानकांवरून तुम्ही जाल थेट परदेशात