Latest Maharashtra News Updates : पुणे जिल्ह्यात ड्रोनने चित्रीकरणासाठी आता नवीन नियम लागू
esakal January 18, 2025 01:45 PM
Pune Live: पुणे जिल्ह्यात ड्रोनने चित्रीकरणासाठी आता नवीन नियम लागू

- पुणे जिल्ह्यात ड्रोनने चित्रीकरणासाठी आता नवीन नियम लागू

- ड्रोनद्वारे चित्रीकरणासाठी घ्यावी सात दिवस आधीच घ्यावी लागणार पोलिसांचे परवानगी

- पुणे जिल्हा प्रशासनाचा निर्णय

- जिल्ह्यात कोणत्याही खासगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) व छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांना ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करताना आता सात दिवस आधी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.