Santosh Deshmukh Caseआम्हाला न्याय देऊनच भेटायला या, देशमुख यांच्या पत्नीचं पंकजा यांच्याशी संभाषण
सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर अनेक नेत्यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली होती… मात्र, मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट न घेतल्यानं, त्यांच्यावर टीका होत होती…दरम्यान पंकजा मुंडेंनी व्हिडिओ कॉल केला होता.. पण, धनंजय मुंडे यांनी साधी विचारपूरसही केली नाही, अशी खंत संतोष देशमुखांंचे बंधू धनंजय देशमुखांनी, एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली.. तसंच मस्साजोगच्या ग्रामस्थांसह अजित पवारांना भेटून जाब विचारणार असल्याचंही धनंजय देशमुखांनी सांगितलं…