पुणे वाहन तोडफोड प्रकरणी पुणे पोलिसांकडून तीन जणांना अटक
अवघ्या सहा तासात पोलिसांनी आवळे आरोपींच्या मुस्क्या
पुण्यातील येरवडा परिसरातून तीन जणांना वाहन तोडफोड केल्याप्रकरणी केली अटक
अंडी उर्फ निरंजन देवकर, अभिषेक पांढरे आणि गणराज सुनील ठाकर असे आरोपींची नाव आहे
संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कमटॅक्स विभागाचा छापासातारा: माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कमटॅक्स विभागाचा छापा
इन्कमटॅक्स विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर दाखल...
सकाळी सहा वाजल्यापासूनच बंगल्यामध्ये इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू
बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नाही.