Women Fighting In Nashik: सून आणि सासूमध्ये चांगले संबंध आपल्याला फार कमी पाहायला मिळते.कायम त्यांच्यात भांडण होत असाताना पाहायला मिळतात.मात्र सासू आणि सुनेमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना नाशिक शहरातून समारे आली आहे. ज्यात नाशिक शहराच्या जिल्हा न्यायालयाच्याच बाहेर दोघीमध्ये हाणामारी झालेली आहे.सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
(Video) होत असलेल्या व्हिडिओत संपूर्ण जिल्हा न्यायालयाचा आहे. जिथे अनेक संख्येने कामाच्या निमित्ताने आलेले नागरिक दिसत आहेत.मात्र सर्व गोंधळात तिथे अजून एक कुटुंब असते आणि त्यातील सुरुवातील सासु-सूनेमध्ये आणि अन्य सदस्यांमध्ये काही कारणांवरुन वाद होतात,मात्र वादे न थांबता.त्यातील सासु-सुनेमध्ये जोरदार हाणामारी होण्यास सुरुवात होते.व्हिडिओमध्ये सर्वांचा जोरदार हातापायी होताना तुम्हाला दिसून येत आहे.सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे.
नाशिकचा मधील या घटनेचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला असून एक्सच्या '@ManojSh28986262' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड होताच लोकांनी व्हिडिओला हजारो संख्येने लाईक्स दिलेले आहेत तर लाखोंच्या संख्येने व्ह्यूजही व्हिडिओला मिळालेले आहेत.ऐवढेच नाही तर नेटकऱ्यांनी अनेक धम्माकेदार प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.
(Video) पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट केली आहे,''अरे पकडा यांना कोणी तरी'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे,''अरे देवा'' तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''खूप चिंताजनक गोष्ट आहे'' तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया केलेल्या आहेत तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.