IND vs PAK सामन्यादरम्यान दिली फ्लाईंग किस; हार्दिक पांड्याची रिलेशनशिप चर्चेत
esakal February 24, 2025 08:45 PM
भारत-पाकिस्तान

काल दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर भारताने पाकिस्तानविरूद्ध ६ विकेट्सने विजय मिळवला.

hardik pandya हार्दिक पांड्या

या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पांड्याने महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

hardik pandya विकेट्सचे खाते

त्याने बाबर आझमला बाद करत भारतासाठी विकेट्सचे खाते उघडले.

hardik pandya कामगिरी

हार्दिक पांड्याने सामन्यात एकूण २ विकेट्स व ८ धावा केल्या.

hardik pandya कथित गर्लफ्रेंड

या सामन्यात हार्दिक पांड्याची कथित गर्लफ्रेंड चर्चेत आली.

hardik pandya girlfriend रिलेशनशिप

नताशासोबतच्या घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या एका नव्या तरूणीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

hardik pandya ex girlfriend दुबई

हार्दिकच्या या कथित गर्लफ्रेंडने काल दुबईत भारत-पाकिस्तान सामन्यालाही हजेरी लावली होती.

hardik pandya girlfriend फ्लाईंग किस

यावेळी ती हर्दिकला चिअर करताना दिसली व फ्लाईंग किसही दिली.

hardik pandya girlfriend जास्मिन वालिया

हार्दिकच्या या कथित प्रियसीचे नाव जास्मिन वालिया आहे. ती एक प्रतिभावान ब्रिटिश गायिका आहे.

hardik pandya girlfriend HARDIK PANDYA 7CR WATCH INDIA VS PAKISTAN बाबो! हार्दिक पांड्याच्या घड्याळाची किंमत माहित्येय? पाकिस्तानी खेळाडूंचा वर्षाचा एवढा पगार नसेल
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.