Ration KYC : ‘केवायसी’ घरबसल्या मोबाईलवरच करता येणार आहे. शासनाने ‘मेरा केवायसी ॲप’ (Mera Kyc App) कार्यरत केले आहे. लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात न जाता काही मिनिटांत स्वतःसह कुटुंबाची ‘ई-केवायसी’ पूर्ण करू शकेल.
सुविधा, मुख्य वैशिष्ट्येघरबसल्या सोप्या पद्धतीने ई-केवायसी करा.
फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे झटपट पडताळणी.
रास्त भाव दुकानदार किंवा इतर लाभार्थी ई-केवायसी करू शकतो.
‘ई-केवायसी’साठी आधार मोबाईल नंबरशी लिंक असावा.
https://play.google.com/store/apps/details0id=com.nic.facialauth
आधार फेस ॲप लिंकवरून डाउनलोड कराhttps://play.google.com/store/apps/details0id=in.gov.uidai.facerd
हेही महत्त्वाचे...ही सेवा केवळ महाराष्ट्रातील रेशनकार्ड (शिधापत्रिका) लाभार्थींसाठी आहे. ‘ई-केवायसी’ची अंतिम तारीख ३१ मार्च आहे.