लूट कांड एक वेब सीरिज आहे. ही सीरीज 20 मार्च रोजी अमेझॉन मॅक्स प्लेअरवर रिलीज होणार आहे.
अनोरा ही पॉपुलर हॉलीवूड चित्रपट आहे. जियो हॉटस्टारवर हा चित्रपट रिलीज झाला आहे.
प्राइम व्हिडिओ या सीरिजचा तिसरा सिझन प्रसिद्ध झाला आहे. 8 एपिसोडचं हे सीजन आहे.
केट एंडरसन ब्रॉउर की 'मिस्ट्री-द रेजीडेंस' हा पुस्तकावर आधारित सीरिज आहे. 20 मार्च रोजी ही सीरिज रिलीज होणार आहे.
बेट योर लाइफ एक टर्किश सीरिज आहे. ही सीरिज 20 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर पहायला मिळणार आहे.
खाकी-द बंगाल चैप्टर दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सवर 20 मार्च रोजी हा चित्रपट पहायला मिळेल.
कन्नेडा ही सीरिज कॅनाडामध्ये गेलेल्या युवकावर आधारित आहे. 21 मार्च रोजी हॉटस्टारवर ही सीरिज रिलीज होणार आहे.