Sunita Williams : अखेर सुनिता विल्यम्सचं सुखरूप आगमन, 9 महिन्यांनी पृथ्वीवर टाकलं पाऊल
GH News March 19, 2025 09:07 AM

भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतले. आज पहाटे ( भारतीय वेळेनुसार) 3.30 च्या सुमारास फ्लोरिडाच्या किनारी त्यांचे सुखरूप आगमन झाले. 9 महिन्यांपेक्षा अधिक काळा अंतराळात घालवून परत आलेल्या या दोघांची ऐतिहासिक अंतराळ मोहीम यशस्वी रित्या पूर्ण झाली. त्यामुळे अमेरिकेतच नव्हे तर भारतातही उत्साहाचं वातावरण आहे.

ही बातमी अपडेट होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.