हा अमेरिकेतील दुर्मिळ फोटो आहे.
अमेरिकेच्या एका शाळेत एक शिक्षिका विद्यार्थीना शिकवताना दिसत आहे.
हा इंग्लंडच्या बिग बेन क्लॉकटावरचा दुर्मिळ फोटो आहे.
इंग्लंड मधील फुटबॉल मॅच दरम्यान टिपलेला दुर्मिळ फोटो.
हा चीनमधील लोकांचे पूर्वीच्या काळातील जीवन दर्शवतो.
हा चीन आर्मीच्या जवानांचा युद्धादरम्यानचा जुना फोटो आहे.
हा जपानमधील जुन्या घराचा फोटो आहे. एक महिला घरासमोर काम करताना दिसत आहे.
जपानमधील लोकांचे जीवन दाखवणारे छायाचित्र आहे.
हा भारतातील हैदराबाद येथी चारमिनारचा दुर्मिळ फोटो.
पूर्वीचा बनारस घाट ज्याला आता वाराणसी म्हटले जाते.