उन्हाळ्यात सर्वांनाच उष्णता आणि उन्हाचा त्रास होतो.
अशावेळी लोकांना मसालेदार अन्नाव्यतिरिक्त काहीतरी खावेसे वाटते, ज्यामुळे त्यांचे पोट थंड राहील आणि त्यांना अपचन आणि गॅस सारख्या समस्या येणार नाहीत.
उन्हाळ्यात रायता खाण्याचा ट्रेंडही खूप वाढला आहे.
उन्हाळ्यात थंडगार रायता खाल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
तुम्ही पुढील रायतांचा आहारात समावेश करू शकता.
बूंदी रायता लवकर आणि अगदी सहज बनवता येते.
काकडी आणि दह्याचे मिश्रण उन्हाळ्यात शरीराला त्वरित थंडावा देते.
उन्हाळ्यात पुदिना खूप ट्रेंडमध्ये असतो. पुदिना टाकून रायता खाल्यास अनेक फायदे मिळतात.
उन्हाळ्यात डाळिंबाच्या रायता खाऊ शकता. यामुळे शरीर थंड राहते.