उरलेला तांदूळ, बेसन,दही,आलं-लसूण, मिरची,जीरा, हींग,रवा,कोथिंबीर, सोडा
सर्वात आधी उरलेला भात, बेसन, दही चांगले मिसळा. या मिश्रणाला इडलीसारखे बनवा.
त्यानंतर आल,लसून पेस्ट टाकून लाल तिखट घाला आणि मीठ टाकून १० मिनिटे मुरत ठेवावे.
नंतर जीरं, हींग, रवा आणि कोथिंबीर मिसळा. छोटे गोळे तयार करा.
इडली पात्रात किंवा अप्पे पात्रात भाजून घ्यावे.
हा पदार्थ नाश्त्यात खाऊ शकता.
तुमच्याही घरी भात उरला असेल तर न फेकता हा पदार्थ नक्की करून पाहा.